लेवा पाटीदार मित्र मंडळ
लेवा पाटीदार मित्र मंडळ
सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे परिसर

सुस्वागतम

लेवा पाटीदार मित्र मंडळ ही संस्था दिनांक १६/३/१९९८ रोजी स्थापन करण्यात आली.

या संस्थेचा संस्था नोंदणी क्रमांक महा /१५७९ - ९८ / पुणे दि. १८/११/१९९८ असून ट्रस्त नोंदणी क्रमांक एफ / १५७९ - ९९ / पुणे दि. १६/३/१९९८ आहे.

लेवा पाटीदार मित्र मंडळ या संस्थेत २५ व्यक्ती कार्यरत आहेत आणि ६०० हून अधिक आजीवन सभासद आहेत.

लेवा पाटीदार समाजाचा उत्कर्ष हे लेवा पाटीदार मित्र मंडळ संस्थेचे उद्दिष्ट आहे आणि त्याशाठी हे मंडळ सतत गेल्या १५ वर्षापासून कार्यरत आहे.

क्षणचित्रे

लेवा पाटीदार मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमांची क्षणचित्रे .

श्री. अशोक सोनवणे, नगरसेवक

स्नेह मेळावा कार्यक्रम

श्री. अतुल शितोळे, नगरसेवक

स्नेह मेळावा कार्यक्रम

श्री. अमदार लक्ष्मण जगताप, श्री. राजेंद्र जगताप, श्री. बाबुराव शितोळे, तनपुरे सर

स्नेह मेळावा कार्यक्रम

श्री. शरद महाजन , श्री. रमेश पाटील, डॉ. शर्मिला गुणवंतराव सरोदे.

स्नेह मेळावा कार्यक्रम

खेळ रंगला पैठणीचा, समाज भगिनी

स्नेह मेळावा कार्यक्रम

स्नेह मेळावा

कार्यक्रम

कार्यक्रम

लेवा पाटीदार मित्र मंडळ आयोजित कार्यक्रम.

  • गुरुवार १५ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी २.००वा.

    गुणवंत विद्यार्थी ,व्यक्ती व संस्था सन्मान सोहळा

    स्थळ: डॉल्फिन स्कूल, मधुबन सोसायटी , लेन नंबर ३, जुनी सांगवी, पुणे-२७,

    • इयत्ता ४ थी व ७ वी स्कॉलरशीप परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
    • इयत्ता ५ वी ते १० वी व १२ परीक्षेत ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
    • पदवी व पदविका परीक्षेमध्ये ६५% किवा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
    • इंजिनीअरिंग, वैधाकशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र ५५% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
    • विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका झेरॉक्स खालील ठिकाणी फोन नंबर व पत्यासह ५ ऑगस्ट २०१९ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
  • गुरुवार १५ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी २.००वा.

    गुणवंत विद्यार्थी ,व्यक्ती व संस्था सन्मान सोहळा

    स्थळ: डॉल्फिन स्कूल, मधुबन सोसायटी , लेन नंबर ३, जुनी सांगवी, पुणे-२७,

    • वयाला ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासद व त्याच्या आईवडिलांचा सत्कार.
    • नवविवाहित दांपत्यांचा ( सभासद व पाल्य ) सत्कार.
    • या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार
    • यशस्वी उद्योजकांचे सत्कार.
    • रु ५०००/ व त्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल.
  • गुरुवार १५ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी २.००वा.

    प्रवेश परीक्षा,प्रवेश प्रक्रिया व करीअर मार्गदर्शन

    लेवा पाटीदार मित्र मंडळ, सांगवी पिंपरी चिंचवड, पुणे परिसर यांच्यातर्फे समाजातील पालक व विद्यार्थी यांना प्रवेशासाठी व पुढील शेक्षणिक वाटचालीसाठी मदत व्हावी या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमामध्ये

    • १० वी व १२ वी नंतरची करीअर निवड , नियोजन व त्यासाठी लागणारी शेक्षणिक पात्रता
    • इंजिनीअरिंगसाठी वेगवेगळे पर्याय प्रवेश परीक्षा,प्रवेश प्रक्रिया व त्यासाठी लागणारे कागदपत्रे/दाखले
    • आर्थिक नियोजन, सवलती, आरक्षण
    • वधुवर परिचय मेळावा

      लेवा पाटीदार मित्र मंडळ, सांगवी ,पिंपरी चिंचवड, पुणे परिसर वधुवर परिचय मेळावा शनिवार दिनांक नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता संपन्न होणार आहे तरी विवाहेच्छुक वधू- वर नांवनोंदणी १५ ऑगस्ट २०१९ पासून सुरु होणार आहे. नवीन व घटस्पोटीतांची स्वतंत्र यादी प्रकाशित करणार आहे. तरी सर्व नवीन नाव नोंदणी करण्याची नोंद घ्यावी.
    • रक्तदान शिबिर

      दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे. स्थळ नंतर कळविण्यात येईल. तरुण सभासदांनी राक्तादानाकारीता पुढे यावे.(रक्तदानासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.)
    • आरोग्य तपासणी शिबीर

      कान, नाक व घसा, चिकित्सा, दंत चिकित्सा व स्त्री रोग चीकीत्सांची शिबीरे आयोजित केली आहे. दिनांक व स्थळ नंतर कळविण्यात येईल.यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
  • बुधवार दि.२५ डिसेंबर २०१९ रोजी स्नेह मेळावा सकाळी १० वाजता.

    स्नेहमेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम

    • विशेष उपस्थिती व सत्कारमूर्तीना निमंत्रित करण्यात येउन त्यांचा सयोजीत सत्कार करण्यात येईल.सत्कारमूर्तीना मानपत्र, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. वार्षीकांचे २०१९ व चे प्रकाशन व वितरण होईल.अंकासाठी योग्य तो मजकूर ,लेख व लिखाण ,जाहिरात द्याव्यात. व महिलांसाठी खास " खेळ रंगला पैठणीचा " या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत. तरी यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.त्यासाठी मंडळाकडे दि.१५ डिसेबर २०१७ पर्यंत नाव नोंदणी करावी. वार्षीकांकांचा जाहिरात दर १/४ पान ४०० रुपये, १/२ पान ७५० रुपये, पूर्णपान १२०० रुपये , मागील पान (मलपृष्ठ) १०००० रुपये कार्य क्रमाचा शेवट नेहमी प्रमाणे विनामुल्य वरण-बट्टी,भात व वांग्याची भाजी ह्या बांधवांच्या आवडत्या स्नेह्भोजानाने होईल. हे ह्या वर्षाचे स्नेह-भोजन श्री. विजय हिरामण होले यांच्या तर्फे आहे. पुढील वर्षी XXX-XXX-XXXX स्नेहभोजन देतील. स्नेह मेळाव्याचे स्थळ - डॉल्फिन स्कूल, मधुबन सोसायटी , लेन नंबर ३, जुनी सांगवी, पुणे-२७,
  • आमच्या
    सोबत
    सहभागी व्हा

कार्यकारणी मंडळ

लेवा पाटीदार मित्र मंडळ सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे परिसर

श्री एम के बोरोले

संस्थापक अध्यक्ष

श्री भागवत झोपे

अध्यक्ष

श्री एल झेड पाटील

कार्याध्यक्ष

श्री महेश बोरोले

सचिव

श्री देवेंद्र पाटील

खजिनदार

श्री प्रेमचंद सखाराम पाटील

सहखजिनदार

श्री पंकज पाटील

प्रसिद्दी प्रमुख

श्री विष्णू चौधरी

प्रसिद्दी प्रमुख

श्री अशोक तळेले

सदस्य

श्री विलास पाटील

सदस्य

श्री संजय भंगाळे

सदस्य

श्री नथुराम भोळे

सदस्य

श्री भूषण गाजरे

सदस्य

संपर्क साधा

लेवा पाटीदार मित्र मंडळ.सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे परिसर

पत्ता : सौ. सुशीलाबाई कृष्णा पाटील कार्यालय श्री राधाकृष्ण अपार्टमेंट, स. नं. ९, ढोरे नगर, सांगवी, पुणे - २७

इमेल : info@levapatidarsangvipune.com